Rain Alert : दुपारी दीड वाजेपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची शक्यता

Alert : पुढील ३ तासांत पुणे आणि सातारा, छ. संभाजीनगर, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 

Issued by : IMD Mumbai

Issued on : 27 Jun, 10:15

Validity Time : 27 Jun, 13:15