गुहागर Breaking : गुहागर परचुरी एस टी. बस कलंडली

गुहागर ब्रेकिंग

गुहागर परचुरी एस टी. बस कलंडली

 

गुहागर प्रतिनिधी

चालकाचा ताबा सुटल्याने एस. टी. बस.कलंडली

 

पांगरी सडेवाडीहुन विद्यार्थी व प्रवासी यांना घेऊन येणाऱ्या एस टी बस ला अपघात

 

सुदैवाने मोठा अनर्थ टळला, कोणतीही जिवीतहानी नाही

 

संकटकालीन मार्गाने प्रवाश्यांना सुखरूप बाहेर काढण्यात चालक व ग्रामस्थ यांना यश

 

30 ते 35 प्रवाशी असलेली परचुरी एस टी बस सुदैवाने रस्त्याच्या कडेला अडकली.

 

तब्बल 2 तास उलटूनही आगराकडून एस टी बाजूला काढण्यासाठी कोणतीही हालचाल नाही

 

आगाराच्या कारभारावर ग्रामस्थ व प्रवासी यांच्याकडून नाराजी