कोत्रेवाडी ग्रामस्थांच्या लाक्षणिक उपोषणाला सुरुवात
लांजा ( प्रतिनिधी)लांजा नगर पंचायतीच्या वतीने जोर जबरदस्तीने वस्तीलगत प्रस्तावित आहे डंपिंग ग्राऊंड
शासकीय नियम धाब्यावर बसवून प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न
लोकांचा प्रचंड विरोध, जोरदार घोषणाबाजी
कोत्रेवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित











