गावखडी /वार्ताहर
रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी येथे श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमेनिमित्त भरगच्च कार्यक्रम करण्यात आले
तसेच दि.10/7/2025 रोजी स.7वा.श्री स्वामी समर्थांची पुजा,स.8वा.पादुकांवर अभिषेक स.11वा.होमहवन पुरोहित श्री प्रकाश फडके याच्या हस्ते कार्यक्रम,दु12वा.पालखी प्रदशिणा,दु.12.30वा.आरती ,दु.1ते 3वा.महाप्रसाद, रात्री 7.30वा.आरती

हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेर्वी मठाचे पुजारी श्री.सहदेव पावसकर ,सव स्वामी भक्तानी परिश्रम घेतले
फोटो मॅटर 1)मेर्वी श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमेनिमित्त होमहवन करताना पुजारी श्री.सहदेव पावसकर, सोबत पत्नी सौ.गिता पावसकर
2)मेर्वी श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमेनिमित्त पालखी मिरवणूक
त्याचे टिपलेले छायाचित्र









