दि २९ , ३० रोजी चिपळूण येथे पारपडलेल्या तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये मो .आ . आगवेकर माध्यमिक विद्यालय व सीए वसंतराव लाड ज्यु कॉलेज अलोरे मधील १)कु . तेजस्वी नागवरप्रसाद कररा ( ६वी )व २)कु . रुद्राक्षी नागवरप्रसाद कररा (९वी ) यांनी गोल्ड मेडल मिळवून त्यांची जिल्हा स्तरावर निवड झाल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री शरद सोळुंके पर्यवेक्षिका श्रीमती गमरे मॅडम क्रीडा शिक्षक श्री .जीवन पाटील संस्थेचे स्कुल कमिटी चेअरमन श्री परागजी भावे , श्री अभयजी चितळे श्री संसारे ,शिक्षक श्री बी .बी पाटील श्री बाऱ्हाळे सर , श्री तनय कुंभार सौ मालेकर मॅडम यांनी हार्दिक अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या .










