भाजपच्या वतीने डिकवल शाळा येथे वह्या वाटप!

मसुरे | झुंजार पेडणेकर : जि. प. शाळा डिकवल येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने वह्या वाटप करण्यात आले. यावेळी गोळवण सरपंच सुभाष लाड,उपसरपंच शरद मांजरेकर, श्री सर,

संजय पाताडे, उत्तम पाताडे, गजानन गावडे , बाबा परब, निलेश गावडे, व शाळेतील शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते. प्रशालेच्या वतीने आभार मानण्यात आले.