लांजा (प्रतिनिधी )
डम्पिंग ग्राउंड विरोधात कोत्रेवाडी ग्रामस्थांच्या बेमुदत उपोषणाला सुरुवात
नगरपंचायतीच्या मनमानी कारभारा विरोधात छेडले आहे उपोषण
या बेमुदत उपोषणाचा आज पहिला दिवस
लांजा तहसील कार्यालयासमोर ग्रामस्थ बसले आहेत उपोषणाला
जोपर्यंत डम्पिंग ग्राउंड हद्दपार होत नाही तोपर्यंत लढा चालू ठेवणार
कोत्रेवाडी ग्रामस्थांचा एल्गार












