सिंधुदुर्गसावंतवाडी सावंतवाडी पंचायत समितीचे निवृत्त कक्ष अधिकारी शंकर घोगळे यांचे निधन September 10, 2025 Share WhatsAppFacebookTwitterTelegram सावंतवाडी: पंचायत समिती निवृत्त कक्ष अधिकारी शंकर सीताराम घोगळे (वय ८०, रा. नेमळे-सावंतवाडी) यांचे निधन झाले. ज्युदो कराटे आणि वेट लिफ्टिंग प्रशिक्षक मंगेश घोगळे यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सुन आणि नातवंडे असा परिवार आहे.