साटेली बाजारपेठेतील  किर्तिमाला गवस हिचे निधन

दोडामार्ग (प्रतिनिधी) साटेली वरचा बाजार येथे फुले विक्री करणारी महिला सौ.कीर्तिमाला उर्फ मंदा मनोहर गवस हिचे नुकतेच राहत्या घरी हृदय विकाराचे झटक्याने निधन झाले आहे तिच्या अचानक मृत्यू मुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे

तिलारी प्रकल्प बुडीत क्षेत्रातील मूळ पाटये गावची व सद्या बोडदे गावात राहत होती. तिच्या पश्चात पती, मुलगा, मुली, सून, नातवंडे, भाऊ, जावई असा मोठा परिवार आहे.