मंडणगड येथे 1 ऑक्टोंबर 2025 रोजी महसुल लोक अदालत

 

मंडणगड : प्रतिनिधी,

सेवा पंधरवड्याचे निमीत्ताने 1 ऑक्टोंबर 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता तहसिल कार्यालय भिंगळोली येथे महसुल लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. लोक अदालतीस नागरीकांनी उपस्थित राहून आपली प्रलंबीत प्रकरणे सोडून घ्यावीत असे आवाहन तहसीलदार अक्षय ढाकणे यांनी केले आहे.