मसुरे | झुंजार पेडणेकर: श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट येथे ३जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता अभिषेक आणि सकाळी १० वा श्री सत्यनारायण महापूजा करण्यात आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन
श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट यांच्या वतीने करण्यात आले आहे.










