स्व. बाबली गुणाजी गांवकर (न्हानगो दादा) यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबीर

ओटवणे (प्रतिनिधी ) ओटवणे गावप्रमुख कै. बाबली उर्फ न्हानगो दादा यांच्या स्मरणार्थ ओटवणे ग्रामस्थ आणि ऑन कॉल रक्तदाता संघटना, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार १९ जानेवारी २०२६ रोजी कुळघर ओटवणे येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी सर्व ग्रामस्थ आणि तरुण, तरूणीना विनम्र आवाहन करण्यात येते की या सामाजिक उपक्रमात सहभाग घेऊन सहकार्य करावे.रक्तदात्यांनी जयगणेश गावकर

9209799986

शेखर गावकर

9421155040 रवींद्रनाथ बाबली गावकर

9420209009 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.