साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व रत्नागिरी जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांची प्रकट मुलाखत ऐकण्याची सुवर्णसंधी

रत्नागिरी:
ग्रामीण,कृषी व सहकार या साहित्य संमेलनामध्ये आज  फेब्रुवारी रोजी सकाळी माजी संपादक श्री यमाजी मालकर हे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व रत्नागिरी जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांची आम्ही प्रकट मुलाखत घेत आहेत.यातुम डॉ चोरगे यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा लेखाजोख मांडला जात आहे. साहित्य sammelanat