सौ. दीपाली सावंत यांचे निधन!

 मसुरे | प्रतिनिधी : मसुरे मार्गाचीतड येथील सौ. दीपाली दत्तात्रय सावंत ( 65 वर्ष ) यांचे मुंबई येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून, दीर, जावा, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे. मुंबई अग्निशमन दल सेवानिवृत्त कर्मचारी दत्तात्रय विठोबा सावंत यांच्या त्या पत्नी होत.