शिवसेना अनिकेत तटकरे यांच्या पाठीशी ठाम उभी : ना. उदय सामंत

रत्नागिरी प्रतिनिधी : शिवसेना अनिकेत तटकरे यांच्या मागे ठामपणे उभी

आ. महेंद्र दळवी वेगळी भूमिका घेणार नाही हा विश्वास

तिकीट वाटपापर्यंत वाद असतो पण आता महायुती चा उमेदवार अनिकेत तटकरे आहेत, त्यांच्या पाठीशी श्रीकांत शिंदे निवडणूक लढवत आहे असे समजून पाठीशी उभे रहा असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या सर्वच जागा जिंकूआमचा निर्णय पक्का आहे काही लोकांना पडायची सवय आहेत त्याला आपण काय करायचे आहे हा आकड्यांचा खेळ त्यातही कोकणातील शिवसेना भाजपच्या मतांच्या काउंट पेक्षा जास्त मतदान अनिकेत तटकरे यांना होईल रत्नागिरीत शिवसेना भाजपा २९ नगरसेवक आहोत पण सर्वच ३२ मते तुम्हाला पडणार हा विश्वास लांजा राजापूर खेड सगळीकडचं सेंट पर्सेंट स्वीकृत सह मतदान अनिकेत तटकरे यांना करणार या निवडणुकीत शिवसेनेचे अस्तित्व, महायुतीचे अस्तित्व पणाला लागले आहे फटाके आपलेच उडणार आहेत याचवेळी अणुऊर्जा प्रकल्प यावरून विरोधक वेगवेगळे आरोप करत आहेत. अद्याप या निवडणुकीबद्दल कुठेही काही हालचाल नाही तरीही विरोधक आरोप करत आहेत संपलेल्या पक्ष जिवंत असल्याचा दाखवत आहेत
याबाबत आपली ठोस भूमिका दाखवण्यासाठी एकत्र बसले पाहिजे