Lanja BREAKING : वेरळ घाटात पुन्हा दरड कोसळली

संतोष कोत्रे
लांजा :-

जोरदार झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे वेरळ घाटात पुन्हा दरड कोसळली

गेल्या आठवड्यात पावसामुळे वेरळ घाटात दरड कोसळली होती

मंगळवारी रात्री संततधार पणे कोसळलेल्या पावसामुळे दरड कोसळली

महामार्गावरील वाहतूक एकेरी सुरू

दरड उचलण्यासाठी जेसीबी द्वारे प्रयत्न सुरू