गावखडी /वार्ताहर:
रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी श्री स्वामी समर्थ मठात पौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
तसेच दि.26सप्टेबर रोजी स.7वा.स्वामी समर्थांची पुजा,स.9वा.स्वामी पादुकावर अभिषेक, दु.12वा.पालखी प्रदशिणा ,दु.12.30वा.आरती ,दु.1वा.महाप्रसाद
भाविक भक्तगणानी या कार्यक्रमाचा लाभ घ्या असे आवाहन मेर्वी मठाचे पुजारी श्री.सहदेव पावसकर यानी केले आहे












