सिंधुदुर्ग : जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास समितीची सर्वसाधारण सभा मंगळवार, दिनांक २९ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित करण्यात आली असल्याचे समितीचे सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क.) प्रतिक उगारे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.












