मसुरे | झुंजार पेडणेकर : दहीबाव सरपंच श्रीम शुभांगी विठ्ठल राणे यांच्या पाठपुराव्यातून गावातील मार्गी लागलेल्या विकास कामांचे उद्घाटन नुकतेच झाले. यावेळी दळवीवाडी अंगणवाडीचे उद्घाटन,
इंदिरा आवास निवारा शेडचे लोकार्पण,
दहिबाव बौद्धवाडी गटाराचे उद्घाटन,
बागमळा बौद्धवाडी रस्ता काँक्रिटीकरण उद्घाटन, अशोक तारकर ते रवी शिवलकर अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण उद्घाटन,
बागमळा अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण आदी कमांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सरपंच शुभांगी राणे,उपसरपंच श्री रुपेश रवींद्र खोत,सदस्य सौ. स्नेहल श्रीपाद चेदवणकर,
सौ शुभांगी सुभाष जुवेकर,
सौ स्नेहल सतीश घाडी,
श्री सुधीर भाऊ दहिबावकर,
सौ साक्षी कृष्णा परब,
सौ स्नेहा दळवी,
सौ सानिका बावकर,
श्री संतोष कदम,
नवनिर्वाचित सरपंच श्री सचिन दिनकर नाचणकर,
श्री देवानंद खोत,
सदस्य श्री विजय परब,
श्री राजेंद्र राणे,
श्री किशोर दुधवडकर,
श्री मा मनीषा परब,
सौ समीक्षा दहीबावकर,
सौ विजया दहीबावकर,
सौ दिव्या रूमडे,
सौ अभया शेटये,
अंगणवाडी उद्घाटन प्रसंगी
जि प नं १ दळवीवाडी शिक्षिका सौ जाधव,
सहाय्यक शिक्षका सौ महाडिक,
अंगणवाडी सेविका सौ दीपश्री नाचणकर,
अंगणवाडी मदतनीस श्रीम रजनी दळवी,
श्री शरद राणे, ग्रामसेवक
एच बी वारंग,
कर्मचारी वृंद श्री दिनेश खोत, श्री निलेश रूमडे, सौ मानसी घाडी, श्री प्रवीण घाडी, ग्रामस्थ
श्री मंगेश दहीबावकर,
श्री बाळकृष्ण दहीबावकर,
श्री रामजी खोत, श्री नरेश नार्वेकर आदी उपस्थित होते.