सिंधुदुर्ग जिल्ह्यात बेलवण योजनेअंतर्गत कणकवली तालुक्यातील पियाळी ग्रामपंचायत ने उपक्रम यशस्वी राबवला आहे. बेलवन योजनेतील महत्त्वाचे वृक्षारोपण करण्यात आले असून बेल, पळस,अशोक अशा १६० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले आहे.बेलवन योजना त्यावेळी गावात सक्षमपणे राबविले जात आहे मंदिराने धार्मिक परिसरांमध्ये वृक्षारोपण केले जात आहे माझी उपसभापती आणि कलाकार समितीचे अध्यक्ष संतोष कांदे यांच्या हस्ते आज वृक्षारोपण करण्यात आले यावेळी उपसरपंच संजय धवन सदस्य विजय मसुरकर ग्रामसेवक संगीता पाटील सामाजिक वनीकरण चे वनक्षेत्रपाल व्ही.एन. बेलवाडकर, खारेपाटण येथील वनक्षेत्रपाल एस.डी. इंदूरकर,कणकवलीचे वनक्षेत्रपाल ए. एन. पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते.यावेळी बेलाची ४० झाडे पळस २०, अशोक २५, बोर २० पारिजात १५ पांढरा चाफा १५ पंढरी कतर १०,बोर १०स्वस्तिक १५ अशी एकूण १६० झाडे लावली आहेत.












