महत्वाच्या बातम्यारत्नागिरी भाजपा दक्षिण रत्नागिरीचे संगमेश्वर, राजापूर मंडल अध्यक्ष, प्रकोष्ठांचे जिल्हा संयोजक जाहीर September 21, 2023 Share WhatsAppFacebookTwitterTelegram bjp भारतीय जनता पार्टी रत्नागिरी दक्षिण जिल्हाअध्यक्ष राजेश सावंत यांचे सूचने प्रमाणे संगमेश्वर उत्तर,राजापूर पश्चिम ह्या मंडलांचे अध्यक्ष व प्रकोष्ठांचे जिल्हा संयोजक यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.