खेड जेसीजचा ३० नोव्हेंबर रोजी पदग्रहण समारंभ

 

खेड (प्रतिनिधी) खेड जेसीजच्या अध्यक्षपदी संकेत आपिष्टे व सचिवपदी अमर दळवी यांची निवड करण्यात आली आहे. नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता पाटणे लॉन येथे होणार आहे.

याप्रसंगी आमदार योगेश कदम, मुरली मनोहर नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष संजय मोदी, जेसीजचे विभागीय अध्यक्ष अतुल गोंदकर, साईनाथ मांद्रेकर ब।व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या पदग्रहण सोहळ्यास उपस्थित रहावे, असे आवाहन कार्यक्रमप्रमुख अमित नामुष्टे यांनीखेड जेसीजचा आज पदग्रहण समारंभ