अमित खोत | मालवण : छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने भाजप मालवण कार्यालय येथे महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
भाजप जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, खरेदी विक्री संघ संचालक आबा हडकर, राजू बिडये, युवामोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण, प्रमोद करलकर, पंकज पेडणेकर, निकित वराडकर, संदीप मालंडकर, कमलाकर कोचरेकर, सनी परुळेकर यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.










