आरोग्यवर्धिनी मंदिर तळवली येथे पोलिओ लसीकरणाचा शुभारंभ

 

गुहागर l प्रतिनिधी :तालुक्यातील तळवली येथील आरोग्यवर्धिनी मंदिर तळवली येथे पोलिओ लसीकरणाचा शुभारंभ सामाजिक कार्यकर्ते इकबाल दळवी यांच्याहस्ते करण्यात आला.

राज्यात आज सर्वत्र पोलिओ लसीकरण मोहीम राबवली जात आहे.याच अनुषंगाने आरोग्यवर्धिनी मंदिर तळवली येथे देखील पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वी राबविली जात आहे.यावेळी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रफुल कांबळे, सिस्टर पी.एस.पवार,ए.के.कुलकर्णी, आशा सेविका पवार उपस्थित होते.