सिरॉक ग्रुप आचरा व रंगभूमी गावातली तर्फे   रविवार 18ऑगस्ट रोजी नारळ लढविणे स्पर्धा

 

आचरा-अर्जुन बापर्डेकर :सिरॉक ग्रुप आचरा व रंगभूमी गावातली तर्फे  रविवार 18ऑगस्ट रोजीलौकिक सांस्कृतिक भवन आचरा हॉटेल सिरॉक शेजारी दुपारी ठीक 1.30 वा.

नारळ लढविणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.पुरुषांसाठी

प्रथम क्रमांक – ₹3000/- व

द्वितीय क्रमांक – ₹2000/- व पुरुषांसाठी प्रत्येकी पाच नारळ दिले जातील

प्रथम 32 स्पर्धकांना स्पर्धेत भाग घेता येईल.प्रवेश शुल्क -₹100/- महिलांसाठी प्रथम पारितोषिक* – पैठणी व चषक

द्वितीय पारितोषिक*-आकर्षक गृहपयोगी वस्तू व चषक,महिलांना प्रत्येकी तीन नारळ दिले जातील*

महिलांसाठी विनामूल्य प्रवेश*

*प्रथम 32 स्पर्धकांना भाग घेता येईल*

महिलांच्या नाव नोंदणीसाठी संपर्क प्रणया टेमकर – 8082153407

स्पर्धेत भाग घेणाऱ्यांची नाव नोंदणी 17 ऑगस्ट पर्यंत करावी.अधिक माहिती साठी

रुपम टेमकर 9168107010

अनिकेत पांगे .=9420260716 यांच्या शी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.