हिवाळे उपसरपंच लक्ष्मण परब यांची भाजपा पक्षातून हाकालपट्टी

 

मालवण | प्रतिनिधी : हिवाळे उपसरपंच लक्ष्मण परब हे पक्ष विरोधी काम करत आहेत. असा ठपका ठेवत त्यांची भाजपा पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली आहे. अशी माहिती भाजपा मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी दिली.