जिनियस कोचिंग क्लासेसमध्ये रक्षाबंधन उत्साहात साजरा

मंडणगड /प्रतिनिधी
मंडण‌गड भिंगळोली येथील जिनियस कोचिंग क्लासेसमध्ये रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

क्लासेस मधील सर्व विध्यार्थ्यांना रक्षाबंधन म्हणजेच बहीन भावाच्या अतुट नात्याबददल तसेच सर्व विध्यार्थ्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. अण्णाभाऊ साठे तसेच सवित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्रियांच्या हक्कासाठी, गुलमगीरीतून मुक्त करणयासाठी, स्त्री: शिक्षणासाठी लढणारे व स्त्रीयांचे सन्मान करणारे या सर्वाची माहीती क्लासेसचे अध्यक्ष .श्री . विजय दुर्गवले सर यांनी सांगितले तसेच सर्व मुला-मुल‌ींनी रक्षाबंधन आनंदाने पार पाडला.

तसेच या कार्यक्रमाला जिनियस कोचिंग क्लासेसचे अध्यक्ष श्री. विजय दुर्गवले संचालक श्रीमती. प्रियांका दुर्गवले मॅडम व सहशिक्षिका ऋतुजा कांबळे मॅडम व इतर मान्यवर उपस्थित होते.