गावखडी श्री देव रामेश्वर महाशिवरात्र उत्सव दि.12फेबुवारी पासून प्रारंभ

गावखडी/वार्ताहर: 
रत्नागिरी तालुक्यातील गावखडीचे जागृत देवस्थान श्री देव रामेश्वर महाशिवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे
तसेच दि.12फेबु.रोजी.स.7वा.अभिषेक, शिवपुजा ,स.7.45वा.रामेश्वराच्या ध्वजाची पुजा,स.8वा.पिपळपार पुजा,स.8.30वा.क्रिडा स्पर्धाचे उदघाटन, स.9वा.होमहवन, नवग्रह शांती ,दु.2वा.पुराण कथन प्रकाश फडके, दु.3वा.किर्तन.ह.भ.प विद्याधर करंबळेकर राजापूर, रात्री 8वा.भोवती,आरती मानकरी तोडणकरवाडी,नानरकरवाडी
रात्री 10.30वा.नाटक प्रयोग ,,,प्रिय आईस ,,, लेखक वसंत कानेटकर सादरकर्ते श्री रामेश्वर रंग भुमी गावखडी
दि.13फेबु.रोजी स.7वा.अभिषेक, शिवपुजा,स.8वा.क्रिडा स्पर्धा, दु.2वा.पुराण कथण श्री .प्रकाश फडके ,दु.3वा.किर्तन ह.भ.प विद्याधर करंबळेकर राजापूर, रात्री 8वा.भोवती, आरती मानकरी सुरकरवाडी,पडयारवाडी रात्री 10.30वा.नाटक प्रयोग,,,विठू माझा लेकरूवाळा,, लेखक प्रल्हाद जाधव ,सादरकतै श्री सिद्धिविनायक नाट्य मंडळ गावखडी,
दि.14फेबु.रोजी .स.7वा.अभिषेक, शिवपुजा,दु.2वा.पुराण कथन प्रकाश फडके ,दु.3वा.किर्तन ह.भ.प विद्याधर करंबळेकर राजापूर, रात्री 8वा.भोवती ,आरती मानकरी तरयेवाडी,बंडबेवाडी ,रात्री 10.30वा.नाटक प्रयोग,,, अस्तित्व ,, लेखक स्पनिल जाधव,सादरकतै साई प्रतिष्ठान गावखडी,मुंबई
दि.15फेबु.रोजी.पहाटे 5वा.लघुरूद, शिवपुजा,स.8वा.क्रिडा स्पर्धा, स.9वा.शिवदर्शन, स.9वा.स्थानिक भजने,स.10वा.महिलांसाठी हळदीकंकू समारंभ, दु.2.30वा.पुराण कथन प्रकाश फडके, दु.3.30वा.किर्तन ह.भ.प विद्याधर करंबळेकर राजापूर, सांय 7वा.दिपोत्सव, रात्री 8वा.भोवती,आरती मानकरी शिवगणवाडी,सुतारवाडी,पेटकरवाडी,मुडेवाडी ,रात्री 10.30वा.नाटक प्रयोग,,, ध्यानी मनी , ,, लेखक प्रशांत दळवी , सादरकतै सिध्दाई कान्हाई रंग भुमि गावखडी
.दि.16फेबु.स.7वा.अभिषेक, शिवपुजा,स.8वा.क्रिडा स्पर्धा, दु.2वा.पुराण कथन प्रकाश फडके, किर्तन ह.भ.प विद्याधर करंबळेकर राजापूर, रात्री 8वा.भोवती ,आरती मानकरी कुंभारवाडी, रात्री 10.30वा.बक्षीस वितरण समारंभ, रात्री 11वा.नाटक प्रयोग,,, भटाची बायपास,,, लेखक सचिन मोटे ,सादरकतै सुदर्शन धर्माजी तोडणकर गांवखडी मुंबई
टीप नाट्यप्रयोग संपल्यावर पहाटे लळिताचा कार्यक्रम होईल ,
दि.17फेबु.रोजी.स.11ते दु.3वा.पयत महाप्रसाद श्री देव रामेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळ
यांच्या सौजन्याने