नामदेव घाडीगावकर यांचे निधन 

मसुरे | प्रतिनिधी :मसुरे देऊळवाडा येथील नामदेव लक्ष्मण घाडीगावकर (७५ वर्ष ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, चार भाऊ, एक बहिण, भावजया, जावई, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे.

देऊळवाडा येथील मोहन घाडीगावकर यांचे ते ज्येष्ठ बंधू होत.