संपर्क तुटला; ब्रिजवरून कोणीही जाण्याचा प्रयत्न करू नये
राजापूर । प्रतिनिधी
नाटे ठाकरेवाडी ब्रिज पाण्याखाली गेला असून ठाकरे वाडीचा संपर्क तुटला आहे
आता ठाकरेवाडी ची वाहतूक नाटेश्वर ब्रिजवरून सध्या चालू असून लोकांना थोडा वळसा घ्यावा लागत आहे
तरी ब्रिजवरून कोणीही जाण्याचा प्रयत्न करू नये
किनाऱ्याजवळील लोकांनी सतर्क राहावे ही विनंती.













