रत्नागिरी: राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक सोमवार, दि. २८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे.*
ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात पार पडणार आहे. या बैठकीस संबंधित सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी व सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी निवास यादव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
Home महत्वाच्या बातम्या पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली २८ सप्टेंबर रोजी जिल्हा नियोजन समिती...












