दोडामार्ग l प्रतिनीधी :तालुक्यातील संजय गांधी निराधार समितीची बैठक तहसीलदार कार्यालय मध्ये भाजपा तालुका अध्यक्ष सुधीर आबा दळवी तथा समिती अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीत 21 प्रस्ताव मंजूर करण्यात आले तर 4 प्रस्ताव नामंजूर फेराचौकशी करण्यासाठी पाठविण्यात आले.
समितीचे सचिव तहसीलदार श्री. संकेत यमगर सर्व सदस्यांचे स्वागत करून सभेचे कामकाज सुरु केले त्यावेळी समिती सदस्य श्री. प्रदिप नाईक, दीपक जाधव, अंकुश वेटे, अभिमन्यू कुबल, सौ. दिक्षा महालकर उपस्थित होते. सदर सभेत चर्चा होऊन खालीलप्रमाणे प्रस्ताव मंजूर करण्यात आले 1) संजय गांधी निराधार योजना – 1) श्वेता शांताराम दळवी – घोटगे.2) दीपिका धनंजय सावंत – आडाळी. 3)संजना संजय गवस – बोडदे. 4) माधवी महेश धर्णे – साटेली. 5) उज्वला अशोक परब – आडाळी. (6)सुषमा लवू मिरकर – कसई दोडामार्ग. 7) नूतन विठोबा गावकर – आडाळी. 8) मीरा वासुदेव सावंत – आडाळी. 9) विलास शंकर नाईक – कुंब्रल. 10) नारायण रावजी गवस – फुकेरी.11) यश उल्हास कदम – कुंब्रल. 12) रोशन रोहिदास पडते – साटेली भेडशी. 13) रेखा रामचंद्र मणेरीकर – मणेरी.नामंजूर दोन्ही नावाची व्यक्ती एकच स्वघोषणाप्रत्र नाही.14) चंद्रावती चंद्रकांत गवस – शिरंगे पुनर्वसन. – नामंजूर विभक्त असल्याबाबत दाखला नाही.15) प्रतिभा प्रकाश कुतनोर.- कसई दोडामार्ग. नामंजूर उत्पन्न दाखला नाही. (2) श्रावणबाळ योजना -1) प्रकाश पांडुरंग पेडणेकर – मणेरी.2) सुवर्णा विष्णू परब – आडाळी.3) सुभद्रा अर्जुन नाईक – शिरंगे बोडण. 4) अमिता अर्जुन नाईक- मणेरी.(5) सीता लाडू परब – आडाळी. 6) मनीषा बाबुराव गावकर – आडाळी. 7) चंद्रावती चंद्रकांत गवस – तेरवण मेढे. 8) उमर इब्राहिम खान – साटेली भेडशी. 9) बाबुराव नारायण गावकर – आडाळी. 10) सदानंद गोपाळ शेटकर- कुंब्रल नामंजूर फेऱचौकशी.











