लांजा l प्रतिनिधी :
अखेर त्या शिकारी टोळक्याची मुक्तता
शनिवारी पहाटे गस्तीदरम्यान लांजा पोलिसांनी घेतले होते शिकारी टोळक्याला ताब्यात
या शिकारी टोळीमध्ये लांजा आणि रत्नागिरी येथील एकूण आठ जणांचा होता समावेश
मात्र राजकीय दबाबोटी या टोळक्यावर कारवाई न होताच सोडून दिल्याची चर्चा










