लांजा | प्रतिनिधी : चालत्या टेम्पोतून पतीची पत्नीला गळा दाबून मारहाण, पत्नीचा मला वाचवा साठी टाहो
लांजा शहरातून गजबजलेल्या गोंडेसखल रोडवरील घटना
शहरातील नागरिक आणि तरुणांनी पाठलाग करून टेम्पो चालक पतीला पकडले
नागरिकांकडून टेम्पो चालकाची धुलाई, पोलिसांच्या दिले ताब्यात
पतीच्या मारहाणीत णि जखमी पत्नीला हलवले रत्नागिरी येथे










