मुंबई : भारतीय वेधशाळेकडून सोमवारी ३ जुन रोजी दुपारी २ वाजता दिलेल्या इशाऱ्यानुसार नाशिक, पुणे, छत्रपती संभाजी नगर, रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील काही ठिकाणी येत्या ३ ते ४ तासात 30-40 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह वादळ आणि पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. रघराबाहेर पडताना खबरदारी घ्या












