नाना पाटेकरांच्या निधनाने खासदार नारायण राणे झाले भावुक रत्नागिरी : भारतीय चित्रपटसृष्टीचे 'नटसम्राट', आपल्या दमदार अभिनयाने आणि सामाजिक बांधिलकीने रसिकमनावर राज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर...
गोवा:  मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर आपल्या अष्टपैलू अभिनयाची आणि परखड स्वभावाची नाममुद्रा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे ८ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे निधन झाले...
कृष्णापटणम अदानी स्किल सेंटरला मंत्री नितेश राणे यांची भेट मंत्री नितेश राणे यांचा आंध्रप्रदेश दौरा कृष्णापटणम : महाराष्ट्रातील वाढवण बंदर, मरीन क्लस्टर, दिघी पोर्ट यांसारख्या महत्त्वाकांक्षी...
मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांची अत्याधुनिक बंदर सुविधांची पाहणी कृष्णापटणम (आंध्र प्रदेश) : 07 ऑक्टोबर: आंध्र प्रदेशातील कृष्णापटणम येथील अदानी पोर्टला महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय...
रत्नागिरी : जिल्ह्यातील वन्यजीवांच्या संरक्षणासाठी आता ओंकार पांडुरंग बापट यांची मानद वन्यजीव रक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाने याबाबतचा शासन...
मंत्री आदिती तटकरे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मुंबई : रायगड जिल्ह्यातील आरावी समुद्रकिनाऱ्याच्या सुशोभीकरणाचे काम मार्गी लावण्यासाठी आवश्यक परवानग्या व विभागीय अडचणी दूर करून कामाला...
सौंदळ रेल्वे स्थानक संघर्ष समिती खा. नारायण राणे यांना निवेदन राजापूर | प्रतिनिधी : तालुक्यातील सौंदळ रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच...
अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जनानंतर जुहू चौपाटीवर निर्माण झालेला कचरा आणि निर्माल्य स्वच्छ करण्यासाठी जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने मुंबईतील हजारो अनुयायांनी शनिवारी...
  रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूरसह सिंधुदुर्गातील सर्व ८ तालुक्यांमध्ये Trigger-1 जमीन महसूल, पीक कर्ज, वीजबिलासह विविध सवलती लागू रत्नागिरी : राज्य शासनाने राज्यात जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये रत्नागिरी...
स्क्विड जिगिंग, LED वापरावर बडगा रत्नागिरी : मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार रत्नागिरी जिल्ह्यात अवैध मासेमारीला आळा घालण्यासाठी मत्स्य विभागाकडून समुद्र...
error: Content is protected !!