भगवान कोकरे महाराज आणि प्रितेश कदम यांच्याविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
खेड (प्रतिनिधी) – रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटे येथील ‘निवासी आध्यात्मिक वारकरी गुरुकुल’...
खंडणीसाठी ८० वर्षीय वडिलांना बांधून पाठवला फोटो; देवरूखात खळबळ
नराधम मुलाला चिपळूण परिसरातून अटक; देवरूख पोलीसांची तत्पर कारवाई
देवरूख (प्रतिनिधी) :
बाप-लेकाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना देवरूखात...
राजापूर (वार्ताहर): राजापूर तालुक्यात धाडसी चोरीचे सत्र सूरूच असून शुकवारी शहरातील कोंढेतड, भंडारवाडी परिसरातून एका अज्ञात चोरट्याने दहा हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची स्प्लेंडर...
'सिद्धकला चहा'मधून १ कोटींच्या बनावट नोटा जप्त; पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी केला मोठा खुलासा
मिरज (सांगली): मिरज शहरात पोलिसांनी बनावट चलन निर्मितीच्या एका मोठ्या...
रत्नागिरी ः प्रतिनिधी
शहरातील घरफोडीचे सत्र सुरुच असून सलग तिसर्या रात्री म्हणजेच शुक्रवारी पहाटे 3 वा.सुमारास शहरातील अभ्युदयनगर परिसरातील नुतननगर येथील घर फोडून अज्ञात चोरट्यांनी...
रत्नागिरी ः प्रतिनिधी
बँकेव्दारे ताब्यात घेण्यात आलेल्या मिळकतीमध्ये बेकायदेशिरपणे अतिक्रमण केल्याप्रकरणी दोघांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हंबीरराव सावळा गोसावी,सविता हंबीरराव गोसावी (दोन्ही...
सापुचेतळे खानवली रोडवरील साई मंदिर च्या मागील बाजूच्या वळणावरील घटना
लांजा (प्रतिनिधी) दिनांक ६ ऑक्टोबर पासून बेपत्ता असलेल्या ३० वर्षीय तरुणाचा मृतदेह हा सापुचेतळे खानवली...
मंडणगड | प्रतिनिधी - तालुक्यातील मौजे पिंपळोली येथील मशिदीमधील 2 लाख 47 हजार रुपये किंमतीचे चांदीचे जुने मौल्यवान दागीने अज्ञात चोरट्याने लांबवीले असल्याची तक्रार...
रत्नागिरी:प्रतिनिधी
शहरातील साईनगर येथे बुधवार 8 ऑक्टोबर रोजी रात्री तीन बंद घरे फोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे. या तीन घरांमध्ये एका...
पोलीस घटनास्थळी दाखल.
ओटवणे (प्रतिनिधी )
विलवडे वडाकडील दोन भुषारी दुकाने आणि सलून मध्यरात्री चोरट्याने फोडून ऐवज लंपास केला यामधून चोरट्याच्या हाती किती मुद्दे माल...















