गुहागर प्रतिनिधी
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार, संकल्पनाधारित व स्पर्धात्मक शिक्षण मिळावे या उद्देशाने तळवली येथे ‘मेरिट क्लासेस’ या नव्या मार्गदर्शन वर्गाचा शुभारंभ सोमवारी सकाळी ११...
खेड (प्रतिनिधी) : खेड तालुक्यातील लवेल येथील घारडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन ‘सिनर्जी–२०२६’ मोठ्या उत्साहात पार पडले. दिनांक २७ व २८ फेब्रुवारी...
एकदंतनगर फाट्याजवळील घटना
रत्नागिरी ः प्रतिनिधी
शहरानजीकच्या एकदंतनगर जाणाऱ्या फाट्याजवळ कारमध्ये बेशूध्द अवस्थेत सापडून आलेल्या प्रौढाचा आकस्मिक मृत्यू झाला. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली...
खेड (प्रतिनिधी) - रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जामगे गावची ग्रामदैवत असलेल्या कोटेश्वरी मानाई देवी मंदिरात यंदाचा शिमगोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडला....
गौरव पोंक्षे माखजन
संगमेश्वर तालुक्यातील माखजन पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक विवेक साळवी यांचा आंबव पोंक्षे गावात सत्कार करण्यात आला.
शिमगोत्सवानिमित्त सालाबाद प्रमाणे होणाऱ्या गाव सभेत...
आबासाहेब मराठे महाविद्यालयाच्या बक्षिस वितरण प्रसंगी प्रतिपादन
राजापूर (वार्ताहर): कोकण हा प्रतिभावंतांचा प्रदेश आहे. कोकणातील विद्यार्थी कष्टाळू आहेत. या कष्टाळू विद्यार्थ्यांच्या व कोकणाच्या कातळावर शिक्षणरुपी...
रत्नागिरी ः प्रतिनिधी
ऑनलाईन वेबसाईटवर झालेल्या ओळखीतून शहरातील एकाला दोघांनी तब्बल 22 लाख 21 हजार 400 रुपयांचा चुना लावला. ही घटना 22 जुलै 2025 ते...
रत्नागिरी ः
तालुक्यातील पाली येथील इंफ्रा कंपनीच्या प्लान्टमधील स्टोअर्समधून 50 लिटर डिझेल चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या तेथीलच तिन कामगारांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला...
तालुका श्रीचा मान आदित्य शिवलकर तर जिल्हा श्रीचा सुरेश भाताडे याने पटकावला
राजापूर (वार्ताहर): शिवबा प्रतिष्ठान राजापूर यांचे वतीने राजापूर श्री २०२६ शरीरसौष्ठव स्पर्धेचे जवाहर...
गुहागर प्रतिनिधी:
तालुक्यातील तळवली येथील प्रसिद्ध व नवसाला पावणारी अशी ख्याती असणारी तळवलीची ग्रामदेवता श्री सुकाई देवीच्या शिमगोत्सवाला सोमवार दि.2 पासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.यावेळी...

















