कणकवलीत पत्रकार परिषदेत स्पष्ट भूमिका; "मी असेपर्यंत राणे कुटुंबात वाद होणार नाही"
कणकवलीत जर शिंदे शिवसेना आणि उबाठा सेना एकत्र येत असतील तर शिंदे शिवसेने...
४९५.६५ हेक्टर बाधित क्षेत्राचा समावेश
दोन दिवसात पंचनाम्याचे काम होणार पूर्ण
चिपळूण (प्रतिनिधी) : अनुकूल वातावरणामुळे तालुक्यातील भातशेती यंदा चांगलीच बहरली असताना परतीच्या पावसामुळे बहरलेल्या शेतीचे...
रत्नागिरी: आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या घराण्याच्या मूळस्थानी, म्हणजेच रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे येथे शिलालेख अनावरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मत्स्य...
रत्नागिरी : सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने राज्य मानसिक आरोग्य व प्राथमिक आरोग्य सेवा कार्यशाळा सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव (1) डॉ. निपुण विनायक यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली...
मुंबई: चक्क १० कोटींचे सफरचंद! हे ऐकून तुम्हाला पण धक्का बसला ना? मात्र हे खायचे सफरचंद नसून ते सोने आणि हिऱ्यांनी डिझाईन केले आहे....
मुंबई (प्रतिनिधी): हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या रविभवन येथील मंत्र्यांच्या बंगल्यांवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी होत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात येताच त्यांनी सार्वजनिक...
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांना जमीन व्यवहार प्रकरणात अभय दिल्याचा आरोप विरोधक करत आहेत. या संदर्भात...
कोकणाच्या सायकलिंग इतिहासात नोंद!
चिपळूण : तालुक्यातील सावर्डे येथील डॉ. कृष्णकांत पाटील यांचे सुपुत्र पृथ्वी पाटील यांनी केवळ ५ दिवसांत तब्बल १५०० किलोमीटरचा सायकल प्रवास...
रत्नागिरी: रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीचे पडघम वाजू लागताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आपली कंबर कसली असून, पक्षाने शहरातील सर्व जागांवर उमेदवार देण्याची तयारी सुरू केली...
वेंगुर्ले : दाजी नाईक
'वंदे मातरम्' गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून वेंगुर्ले येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या पुढाकाराने आयोजित "वंदे मातरम् सार्धशताब्दी महोत्सव"...




















