दोडामार्ग: प्रतिनिधी
दोडामार्ग तालुक्यातील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या (एसटी) विस्कळीत सेवेमुळे आणि बसस्थानकातील अपुऱ्या सुविधांमुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर...
दोडामार्ग: सुहास देसाई
तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील व मोठ्या साटेली-भेडशी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सुमन गणपत डिंगणेकर यांच्याविरोधातील अविश्वास ठरावाला अखेर विशेष ग्रामसभेत ग्रामस्थांनीही कौल दिला आहे. शुक्रवारी...
आडाळी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक
दोडामार्ग (सुहास देसाई) :
कोकण विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक रुबल अगरवाल यांनी 'विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम...
REAT पुणे, उमेद फौंडेशन (लॅब ऑन व्हील) आणि जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा तळकट नं. १ यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम; सात गटांचा उत्स्फूर्त सहभाग
दोडामार्ग,...
दोडामार्ग: प्रतिनिधी
दोडामार्ग-तिलारी रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने या मार्गावरील रहदारी अत्यंत धोकादायक बनली आहे. या समस्येची गंभीर दखल घेत नुकत्याच झालेल्या आमसभेत महाराष्ट्र राज्य...
दोडामार्ग: सुहास देसाई
तालुक्यातील महावितरण, तिलारी पाटबंधारे विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) या विभागांशी संबंधित विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आमदार महोदयांच्या उपस्थितीत...
उपसभापती गणेशप्रसाद गवस यांचा वनविभागाला इशारा; नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
दोडामार्ग | सुहास देसाई
दोडामार्ग तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या रानटी हत्तींच्या...
दोडामार्ग / मुंबई: प्रतिनिधी
पिकुळे गावाचे सुपुत्र, पिकुळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळ (मुंबई) चे सचिव तसेच तळकोकण विकास मंच (मुंबई) चे अध्यक्ष श्री. प्रमोद गवस यांचे...
दोडामार्ग : प्रतिनिधी
कोकणच्या मातीत रुजलेली, पिढ्यान्पिढ्या रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी आणि गावागावच्या जागरांतून आजही आपली सांस्कृतिक ओळख जपणारी दशावताराची लोककला अधिक सक्षमपणे पुढे नेण्याची...
आडाळीत दुकानात शिरकाव, तर कळणे नदीत मांडला ठिय्या
वन कर्मचाऱ्यांना काठावर करावी लागली तासन्तास प्रतीक्षा; हत्तीला मूळ कळपात पाठवण्यासाठी प्रयत्न सुरू
दोडामार्ग | सुहास देसाई :
तिलारी...




















