महायुतीचेकार्यकर्ते उपस्थीत
कणकवलीचे पार्सल मतदारांनी झिडकारले!!
ऊबाठा राजन तेली विरोधात जोरदार घोषणा बाजी
दोडामार्ग | सुहास देसाई : राज्यात भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व आर पी आय महायुतीच्या उमेदवाराचा भरघोस मतांनी विजय झाला त्यामुळे पुन्हा महायुतीची सत्ता स्थापन होणार आहे तसेच या...
सावंतवाडी:
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार दिपक केसरकर यांनी दहाव्या फेरी अखेर आघाडी घेतली. त्यानंतर भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. यावेळी मोठया संख्येने युवा कार्यकर्ते उपस्थित होते. तर राज्यात युतीची सत्ता येणार असल्याने कार्यकर्त्यां जोरदार जल्लोष सुरू...
कणकवली विधानसभा मतदारसंघात 24 फेरी अखेर एकूण मते.
चंद्रकांत आबाजी जाधव 878
नितेश नारायण राणे 1लाख 7174
संदेश भास्कर पारकर 49573
गणेश अरविंद माने 1138
बंदेनवाझ हुसेन खानी 448
संदेश सुदाम परकर 890
नोटा 995
टपाली / नितेश राणे 406
24 व्या फेरीत 58 हजार 007 ने नितेश...
दोडामार्ग पोलिसांची कारवाई
दोडामार्ग | प्रतिनिधी : दोडामार्ग - बेळगाव मार्गावर वीजघर पोलीस चेक पोस्टवर गोवा बनावटीच्या दारू वाहतुकी विरोधात दोडामार्ग पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ८ लाख रुपये किमतीचा कॅन्टर व १० हजार ८०० रुपयांची गोवा बनावटीची दारू असा...
युवा सेना व भाजपा युवा मोर्चा वतीने प्रचारासाठी रॅली
दोडामार्ग, प्रतिनिधि
भाजपा व शिवसेना, राष्ट्रवादी आर पी आय महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या पाठीशी दोडामार्ग तालुक्यातील युवाई ठाम पणे ऊभी आहे. जेव्हा युवक एकत्र येतात तेव्हा कोणतेही वादळ येऊदे ते परतण्याची...
दोडामार्ग | प्रतिनिधी : पिकुळे ग्रा.पं. चा कारभार हाती घेऊन दोन वर्षे होत आलित या कार्यकाळात सर्व सदस्यांना विश्वासात घेत गावाचा विकास प्रामाणिक पणे आपण करत आहोत, या कालावधीत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या कडे पाठ पुरावा आपण...
दोडामार्ग : प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीचे सिंधुदुर्ग
जिल्हा कार्यकारणी सदस्य लक्ष्मण ( बाळा ) नाईक हे महायुती सोडून अपक्ष उमेदवाराचे काम करत असल्या कारणाने त्यांना 6 वर्षासाठी जिल्हा सदस्य या पदावरून भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी निलंबित केले आहे.
विधानसभा निवडणुकीचे सावंतवाडी...
दोडामार्ग सर्वाधिक वेगाने विकसित होणार
रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार
दोडामार्गमध्ये उमेदवार दीपक केसरकर यांच्या प्रचारार्थ सभा संपन्न
दोडामार्ग : प्रतिनिधी
दोडामार्ग तालुक्याचा मी जन्मदाता आहे. तालुक्याच्या कामांना मी कायम प्राधान्य दिलंय. येत्या काळात जिल्ह्यात सर्वात वेगाने विकसित होणारा दोडामार्ग तालुका असेल. तिलारी...
बांबुळी रुग्णालयात उपचार घेत असताना झाले निधन
कणकवली;
कणकवली शहराच्या माजी नगराध्यक्षा कांबळेगल्ली गणपती साना येथील रहिवासी सायली संजय मालंडकर (५२) यांचे आज गुरुवारी सायंकाळी गोव्यातील बांबुळी येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, दिर, जाव, पुतणे, पुतणी असा...
खासदार नारायण राणे यांची विशेष उपस्थिती
दोडामार्ग : प्रतिनिधी :सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार दिपक केसरकर यांच्या प्रचारासाठी गोवा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची आज संध्याकाळी ५ वाजता पिंपळेश्वर हॉल येथे प्रचार सभा होत आहे. या सभेला दोडामार्ग तालुक्याचे भाग्यविधाते...