चिपळूण BREAKING : परशुराम घाटातील पाणी शिरले घरात

चिपळूण : प्रतिनिधी 
सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे चिपळूण शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या आहेत.

शहरानजिकच्या पेढे पाणकरवाडी परिसरात परशुराम घाटातील पाणी घरात शिरल्याने रहिवाशांचे हाल झाले असून परिस्थिती गंभीर बनली आहे.