खेड | राकेश कोळी
-
रत्नागिरी जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या उत्साहात धक्कादायक घटना
-
खेड तालुक्यातील अलसुरे गावाजवळ जगबुडी नदीत तरुण बुडाला
-
घटना आज सायंकाळी ५.३० वाजता घडली
-
दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन सुरू असताना दुर्घटना
-
माहिती मिळताच ‘विसर्जन कट्टा’ ग्रुपचे स्वयंसेवक घटनास्थळी दाखल
-
खेड नगर परिषदेचे अग्निशमन पथकही घटनास्थळी रवाना
-
गावात व परिसरात मोठी खळबळ










