तुम्ही जिओचे युजर्स असाल तर ही बातमी आधी वाचा. कारण, आज आम्ही तुम्हाला काही खास प्लॅन्सची माहिती देणार आहोत. जिओने आतापर्यंत आपल्या युजर्ससाठी अनेक शानदार प्लॅन सादर केले आहेत. यापैकी काही प्लॅन असे आहेत की जिओ हॉटस्टारचा अॅक्सेस विनामूल्य उपलब्ध आहे. तसेच फ्री कॉलिंग आणि SMS सारखे फायदे देखील दिले जात आहेत. चला तर मग याविषयीची माहिती जाणून घेऊया.













