राजापुर Election Update : राजापूरात महायुतीचा गुलाल

सहा जिल्हा परिषद गटांवर शिंदे शिवसेनेचा भगवा
बारा पैकी १० शिवसेना पं. स. गणांवर भाजपाचा विजय
१ जागेवर भाजप तर १ जागेवर अपक्ष विजयी

राजापूर | नरेंद्र मोहिते

राजापूर (वार्ताहर): राजापूर तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गटांचे निकाल जाहीर झाले आहेत. पैकी सर्व जागांवर शिवसेनेच्या उमेदवारांनी विजय संपादन केला आहे. तर बारा पैकी १० पंचायत समितीच्या जागांवर शिवसेनेचे तर एका जागेवर भाजपा तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.

जि. प. विजयी उमेदवार:
वडदहसोळ- प्रतिक मटकर (शिवसेना)
तळवडे- सिध्दाली मोरे (शिवसेना)
साखरीनाटे- कोमल नवाळे (शिवसेना)
कातळी- सोनाली ठुकरूल (शिवसेना)
धोपेश्वर- प्रकाश कुवळेकर (शिवसेना)
जुवाठी- रमेश सुद (शिवसेना)
पंचायत समिती विजयी उमेदवार:
वडदहसोळ- गौतम जाधव (शिवसेना)
रायपाटण- उमेश पराडकर(शिवसेना)
साखरीनाटे- स्पृहा गुरव (शिवसेना)
पेंडखळे- राजेश गुरव (शिवसेना)
अणसुरे- जान्हवी गावकर (शिवसेना)
कातळी- पंढरीनाथ मयेकर (शिवसेना)
जुवाठी- प्रसाद मोहरकर (शिवसेना)
केळवली- भाग्यश्री लाड (शिवसेना)
ताम्हाणे- समिक्षा वाफेलकर (शिवसेना)
तळवडे- अपेक्षा मासये (शिवसेना)
पेंडखळे- राजेश गुरव (शिवसेना)
धोपेश्वर- अभिजीत गुरव (भाजपा)
नाटे-नंदिनी कदम (अपक्ष)


धोपेश्वर गणातून भाजपाचे अभिजीत गुरव विजयी
राजापूर (वार्ताहर): अत्यंत लक्षवेधी ठरलेल्या धोपेश्वर पंचायत समिती गणातील लढतीत भाजपाच्या अभिजीत गुरव यांनी विजय संपादन केला आहे. त्यांनी अपक्ष उमेदवार योगेश नकाशे यांचा पराभव केला आहे.


राजापूर ४ थ्या फेरीतील आकडेवारी
कातळी जिल्हा परिषद गट
१) सोनाली ठुकरूल (शिंदेसेना ) – २४७१
२) लक्ष्मी शिवलकर (उबाठा सेना) – १८०१
३) सावित्री कणेरी (अपक्ष ) -६०७
नोटा ८३
६७० मतांनी सोनाली ठुकरूल आघाडीवर

अणसुरे पंचायत समिती गण
१) जान्हवी गावकर (शिंदेसेना) -११३९
२) दिपाली मेढेकर (उबाठा सेना) –९८१
३) सावित्री कणेरी (अपक्ष ) -३००
नोटा ८०
६७० मतांनी जान्हवी गावकर आघाडीवर

कातळी पंचायत समिती गण
१) पंढरीनाथ मयेकर (शिंदेसेना) -१२१२
२) अजय कार्शिंगकर (उबाठा सेना) – ८४९
३) बाळकृष्ण हळदणकर (अपक्ष ) -३५१
नोटा ५०
३६३ मतांनी पंढरीनाथ मयेकर आघाडीवर


राजापूर तिसऱ्या फेरीतील आकडेवारी
धोपेश्वर जि. प. गट
प्रकाश कुवळेकर शिंदेसेना-२२५३
अभिजित तेली उध्दव सेना-१००
५५३ मतांनी प्रकाश कुवळेकर आघाडीवर

धोपेश्वर प. स. गण
अभिजीत गुरव भाजपा-८३७
योगेश नकाशे अपक्ष – ७९९
कृष्णाजी नागरेकर उध्दव सेना -२१२
सिध्देश मराठे काँग्रेस-४३
३८ मतांनी अभिजित गुरव आघाडीवर

पेंडखळे प. स. गण
राजेश गुरव गुरव शिंदे सेना-११८७
गणेश बाईंग उध्ध्दव सेना – ८६३
प्रणाली माळी अपक्ष -६०
३२४ मतांनी राजेश गुरव आघाडीवर


राजापूर तिसऱ्या फेरीतील आकडेवारी
साखरीनाटे जिल्हा परिषद गट
१) कोमल नवाळे (शिंदेसेना ) – २०६५
२) नलिनी शेलार (उद्धव सेना) – १६४६
४१८ मतांनी कोमल नवाळे आघाडीवर

साखरीनाटे पंचायत समिती गण
१) स्पृहा गुरव, (शिंदेसेना) -८९२
२) मिनाब म्हसकर (काँग्रेस) – ७९२
१०० मतांनी स्पृहा गुरव आघाडीवर

नाटे पंचायत समिती गण
१) नमिता नागले (उध्दव सेना) – ७७०
२) सुवर्णा बांदकर (भाजपा) -६३८
३) नंदिनी कदम (अपक्ष ) -७१२
५८ मतांनी नमिता नागले आघाडीवर


राजापूर पहिल्या फेरीतील आकडेवारी
जुवाठी जिल्हा परिषद गट
१) रमेश सुद (शिंदेसेना ) – ८२७
२) दिनेश जैतापकर (उद्धव सेना) – ६१२
नोटा –३१

जुवाठी पंचायत समिती गण
१) प्रसाद मोहकर (शिंदेसेना) – ५७४
२) दिवाकर मयेकर (काँग्रेस) – २८९
३) प्रकाश भिवंदे (अपक्ष ) -१२७
नोटा – १९

केळवली पंचायत समिती गण
१) भाग्यश्री लाड (शिंदेसेना) – २२५
२) छाया कोकाटे (उध्दव सेना) -२२२
नोटा – १४


राजापूर पहिल्या फेरीतील आकडेवारी
तळवडे जिल्हा परिषद गट
१) सिद्धाली मोरे (शिंदेसेना ) – ३५४
२) समिक्षा चव्हाण (उद्धव सेना) – ५१५
नोटा – ४८

तळवडे पंचायत समिती गण
१) अपेक्षा मासये, शिवसेना, शिंदेसेना – १५९
२) भामिनी सुतार, शिवसेना, उद्धवसेना – २५९
नोटा – ११
ताम्हाणे पंचायत समिती गण
१) समिक्षा वाफेलकर (शिंदेसेना) – २०५
२) योगी डांगे (उद्धवसेना) २३२
नोटा – ४४

धोपेश्वर जि. प. गट
प्रकाश कुवळेकर शिंदेसेना-७१६
अभिजित तेली उध्दव सेना- ४९४
नोटा – ३४

धोपेश्वर प. स. गण
अभिजीत गुरव भाजपा-१८२
योगेश नकाशे अपक्ष – २६५
कृष्णाजी नागरेकर उध्दव सेना -४०
सिध्देश मराठे काँग्रेस-०९
नोटा – ३४

पेंडखळे प. स. गण
राजेश गुरव गुरव शिंदे सेना-३९३
गणेश बाईंग उध्ध्दव सेना – ३२२
प्रणाली माळी अपक्ष -२०
नोटा – १०


राजापुरात मतमोजणी सुरू असताना वडद हसोळ पंचायत समिती गणातील उबाठा गटाचे उमेदवार विनोद शिंदे यांची अचानक प्रकृती बिघडली

* त्यांना मतमोजणी कक्षातून रुग्णवाहिकेने रुग्णालयात हलविण्यात आले आहे

* त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास झाल्याने तात्काळ त्यांना हातिवले येथील मतमोजणी कक्षातून रुग्णालयात नेण्यात आले


जिल्ह्यात अन्य ठिकाणी पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निकाल वेगाने सुरू असताना राजापुरात मात्र संथ गतीने मतमोजणी सुरू आहे. सव्वा तास झाला तरी एकही निकाल जाहीर झालेला नाही

जिल्ह्यात अन्य ठिकाणी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांची मतदानात असलेली आघाडी देखील जाहीर झाली आहे मात्र राजापुरात कोणतीच माहिती मीडिया कक्षा पर्यंत पोहोचवली जात नाही


राजापुरात मतमोजणी सुरु…
आता मोजणी पूर्वी मतमोजणी कक्षात प्रवेश करताना उमेदवार
दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला