लांजा पावसाची BREAKING: लांजा साटवली मार्गावर झाड पडल्याने वाहतूक ठप्प

संतोष कोत्रे । लांजा -:

लांजा साटवली मार्गावर पालयेवाडी येथे झाड पडल्याने वाहतूक ठप्प

भले मोठे आकेशियाचे झाड रस्त्यावर मधोमध पडल्याने वाहतूक ठप्प

मंगळवारी सकाळी ७ वाजण्याची घटना

एसटीसह रिक्षा व अन्य चार चाकी वाहने पडली अडकून

शालेय विद्यार्थ्यांची झाली गैरसोय