चिपळूण :
चिपळूणमधील एका बालरुग्णालयात उपचार घेऊन घरी परतलेल्या पाच वर्षीय मुलाचा मृत्यू
घटनेनंतर नातेवाईक व नागरिकांचा संताप; रुग्णालयात मोठी गर्दी
मृत बालकाला घेऊन पालकांनी रुग्णालय गाठले
मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्याची स्थानिकांची जोरदार मागणी
रुग्णालय परिसरात तणावपूर्ण वातावरण
चिपळूण पोलीस घटनास्थळी दाखल; परिस्थिती नियंत्रणात
पोलीस गुन्हा नोंदविण्याच्या प्रक्रियेत
घटनेचा अधिक तपास सुरू; अधिकृत अहवालाची प्रतीक्षा
संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी करण्याची नागरिकांची मागणी











