मसुरे | झुंजार पेडणेकर
बांदिवडे पालयेवाडी येथील श्री पावणाई भगवती मंदिर येथे 15 ऑक्टोबर रोजी रात्र होती नऊ वाजता श्री सावरेश्वर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ वेंगुर्ले आवेरे यांचा दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. उपस्थितीचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.












