दोडामार्ग | प्रतिनीधी : तालुका स्तरीय क्रिकेट स्पर्धा आज दोडामार्ग हाॅस्टेल ग्राऊंडवर पार पडल्या यामध्ये दोडामार्ग तालुकास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत 17 वर्षाखालील मुले, 19 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटात विजयी ठरले. आज 17 वर्षाखालील मुलांच्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दोडामार्ग इंग्लिश स्कूलने झरेबांबर स्कूल विरूद्ध 39 धावा बनविल्या होत्या. झरेबांबर संघाने 19 धावा बनविल्या. यामध्ये दोडामार्ग इग्लीस स्कूलने बाजी मारत यश संपादन केले त्याच्या टीमचे अभिनंदन करण्यात येत आहे
Home सिंधुदुर्ग दोडामार्ग दोडामार्ग तालुकास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत दोडामार्ग इंग्लिश स्कूलचे वर्चस्व












