पाटपन्हाळे | वार्ताहर : रत्नागिरी जिल्हा हौशी जुदो संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील नवोदित ज्युदोपटूंना जुदो स्पर्धेची ओळख व्हावी व ज्युदो खेळाचा प्रचार व प्रसार व्हावा याकरता पहिल्या रत्नागिरी जिल्हा जुदो चॅम्पियन लीग 2023 चे आयोजन दि ९ व १० फेब्रुवारी 2023 रोजी गुहागर येथील भंडारी भवन सभागृहात करण्यात आले होते.
या स्पर्धेचे उद्घाटक गुहागरच्या तहसीलदार सौ.प्रतिभा वराळे यांनी श्रीफळ वाढवून केले. या समारंभात श्री निलेश मोरे, श्री संतोष वरंडे, शामकांत खांतू, श्री दीपक शिरधनकर, श्री श्रीधर बागकर, मंदार गोयथळे, डॉ.निलेश ढेरे, सुधाकर कांबळे, सौ.मोरे, सुलक्षणा राशिनकर, विकास मालप, ज्युदो जिल्हा संघटनेचे अध्यक्ष निलेश गोयथळे, सोनाली वरऺडे, समीर पवार सौ. सोनाली हळदणकर आदी मान्यवर उपस्थित होते
या चॅम्पियन्स लीग स्पर्धेत जिल्ह्यातील 16 जुदो क्लब मधील एकूण 413 खेळाडूंनी सहभाग घेतला सर्वाधिक सुवर्णपदकांची कमाई करत मार्गधामाने जुदो क्लब ने प्रथम चॅम्पियनशिप कप तर द्वितीय चॅम्पियनशिप कप लिटिल चॅम्प्स जानवळे व तृतीय चॅम्पियनशिप कप गुहागर जुदो पुणे पटकावला क्लब ने पटकावला विजेत्या संघांना बक्षीस वितरणाला उपस्थित शिवतेज फाउंडेशनचे अध्यक्ष अॅड . संकेत साळवी ,स.पो.नी आनंदराव पवार ,पत्रकार .गणेश धनावडे ,विलास गुरव , बाबासाहेब राशिनकर , सुलक्षणा राशिनकर जिल्हाध्यक्ष निलेश गोईथळे यांच्या हस्ते देण्यात आले या स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणेसुवर्णपदक – गार्गी सुर्वे, श्रेया चव्हाण ,आस्था बहुतले ,सोनाली सावंत ,गार्गी ओनकार, स्वरांगी जोगळे, पियुशा काताळकर ,आस्था घाणेकर ,आराध्या भोसले ,सेजल कलमकर ,श्रेयसी कांबळे ,पूर्वी कोंडविलकर ,रिकता भुवड ,श्रेया भुते, समृद्धी चव्हाण ,अभया कदम, सृष्टी हरजकर, तनुश्री काजारे ,स्वरा भुवड, फातिमा सय्यद ,वेदश्री पावरी ,आलिम पांगारकर, सानिका गोंधळी ,पूर्वी चव्हाण, श्रवण साळवी ,विहान पवार ,सोहम गोताड ,अर्णव आंबेडकर ,प्रथम शीरकर, संस्कार संसारे, अथर्व भुवड ,हुसेन सहीबोले, लोकेश जाधव ,सोहम खेडेकर ,आर्यन सोलकर ,आदित्य पाष्टे ,ध्रुव वासावे ,यश पवार, सोहम पवार, हर्षित सुर्वे ,संस्कार वेल्हाळ, पारस कोतवडेकर ,सक्षम डोळेकर ,सचिन जाधव ,श्रेयस नागे, सर्वेश डिंगणकर ,ऋणीत भुते ,यश चव्हाण, आर्यन महाडिक, धीरज परमार ,अथर्व चव्हाण, शंतनू माचीवले.
रोप्यपदक – जानवी पावरी ,श्रावणी कासेकर ,नंदिनी चव्हाण ,प्राची भुवड ,शरीर भुवड ,शुभ्रा पवार ,ओवी कदम ,खुशी तटकरे ,अन्वी दाभोळकर ,सभा खान, श्रावणी साळवी ,सई बारे ,मैथिली तावडे ,गार्गी भागवत ,दिया पवार, प्रांजली राऊत ,श्वेता पवार, तनिष्का भंडारी, सृष्टी वेल्हाळ ,अंशिका चौबे ,काव्या थरवळ, निधी गुरव ,ऋतिक नागे ,श्रेयस धनावडे ,रंजन आगळे, श्रेयस फटकरे ,काव्य जोशी, विनीत पवार ,निखिल साळवी, तनमय ओक ,सुजय साळवी ,अनुज राऊत ,मंथन लिंगायत ,शुभम नागे, साईश काजारे , श्रवण पवार ,फैसल नाईक, रोहित खेत्रीकर ,सोहम साठले ,ओम काजरोळकर ,प्रेम काप ,सांज सावंत ,शेहजाद नाईक, दिलराज साळवी, स्पर्श साळवी, श्वेत थरवळ.कांस्यपदक – तनवी नाटुस्कर ,रोहा जाकर ,प्रगती नागे, यज्ञा कदम ,ईशा बहुतुले ,मृण्मयी मडणकर ,लावण्या धनवडे, स्वस्ती आंबेरकर, जुई कोळथकर,आरोही आयरे ,स्वरा जामसुतकर ,सिया कुरदुंडकर ,अलिसा मणियार, संस्कृती राडे ,वर्णिका खडपे, रोमाना नखतारे ,सायरी बाकर ,भार्गवी शर्मा ,ईरा बेलवलकर ,श्रेया पवार, आश्वी भारद्वाज ,सानिका किल्लेकर ,गुडिया वदनसिंग ,सांघवी मोरे ,पायल चव्हाण ,श्रावणी जाधव ,भूमिका जोशी ,सलोनी पवार, शर्वरी निकम ,पुनम पारदळे ,श्रेया कोलते ,उमा बांगी ,फातिमा मणियार, उमॆमा विजापुरी ,स्नेहा पालशेतकर रेवा मोरे ,श्रद्धा रांगळॆ,नैमान बंदरकर ,सागर सैतावडेकर ,रियांश धनावडे ,सोहम राठोड ,गोवर्धन कांदे ,अनस महालदार, समर कोंडविलकर, आदर्श जानवळे , साई कोंडविलकर, आयुष कोलते , सौमित्र गांधी , जय जाधव ,श्रवण वाढावे , विहान इंदुलकर , मुव्हीज संसारे ,विराज कोकाटे ,सोहम सुर्वे ,श्री हळदणकर ,सोहम गुरव, रुद्र कुर्धुंडकर ,स्वराज राशिनकर, शुभम मोरे, भूषण नागे ,ओम जंगम ,आराध्या बेंदरकर ,चैतन्य चिमण ,संकेत सावंत ,श्रवण सैतावडेकर, यश पावस्कर ,निहार निमरे ,भावेश राठोड ,वेदांत बागडे ,विघ्नेश आरेकर ,ओम नाटेकर ,गौरव पवार ,श्रेयस विचारे ,आयुष सई सॆॆतवडेकर ,नंदन वेल्हाळ ,अर्णव कदम ,रेहान बोट ,प्रशांत कोळी.
या स्पर्धेला पंच म्हणून सोनाली वरांडे, समीर पवार , रूतीकेश झगडे ,श्रद्धा चाळके ,जुई सोमण, अर्चिता सुर्वे ,सानिका जाधव, नेहा किल्लेकर, संजना निवाते ,श्रद्धा पारधी ,संजय चव्हाण ,यांनी काम पाहिले.